Blogs

10 OCT

Standard Post

महाराष्ट्राचे ऊपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे निधीतुन व माझे सहकारी नगरसेवक श्री. संदीप गवई यांचे प्रयत्नातुन रेणुका विहार शताब्दी नगर चौक येथे ग्रीन जीम लावण्याच्या कामाला आज माझ्या हस्ते भुमिपुजन करून सुरवात करण्यात आली. या प्रसंगी नगरसेविका विशाखा मोहोड, भाजपा पदाधिकारी व स्थानीक नागरीक ऊपस्थित होते.

1 2 3